Welcome To Tarkarli

Wayari - Tarkarli - Devbag

तारकर्ली पर्यटन विकास सोसायटी

तारकर्ली पर्यटन विकास संस्था.(TTDS)ही वायरी भूतनाथ, तारकर्ली, देवबाग येथील स्थानिक पर्यटन व्यावसायिकांची एकमेव कार्यरत संघटना आहे. वर्ष 2000 सालात जेव्हा पर्यटन बहरू लागले तेव्हा त्यावेळचे 13 छोटे मोठे स्थानिक पर्यटन व्यावसायिक एकत्र येऊन संघटना स्थापन केली आज संघटनेत 200 च्या वर सदस्य आहेत. TTDS ने स्थापन झाल्यापासून पर्यटनात्मक विषयावर ट्रैनिंग सेमिनार, अभ्यासदौरे, कार्यशाळा व मीटिंग घेतल्या ज्याने स्थानिकांना त्याचा त्यांच्या विकासासाठी फायदा झाला. पर्यटनाला घातक ठरणाऱ्या विषयावर ttds ने नेहमीच आवाज उठवला. पर्यटनात्मक विकासासाठी शासनाने बनवलेल्या नियमानां अजून पूरक व पोषक बनवण्यासाठी TTDS ने शासनस्तरावर नेहमीच प्रामाणिक प्रयत्न केला आहे . पर्यटन विकास,व्यक्ती विकास,सामाजिक विकास, स्वच्छता राखणे , no प्लास्टिक झोन होणे व तत्सम्बधी कार्य करणे हे संघटनेचे बेसिक उद्देश आहेत. शासनाच्या कोणत्याही मदतीशिवाय वायरी, तारकर्ली, देवबाग येथील पर्यटन व्यावसायिक आज स्वतःबळावर पर्यटनात्मक सेवा देत आहेत. आज TTDS चं नाव मालवण पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे.

Scuba Dive

Parasailing

Devbag, Tal Malvan, Dist Sindhudurg 416534

Jetski

Devbag, Tal Malvan, Dist Sindhudurg 416606

Para-motor

आमच्या सोबत जाहिरात करा.

आपला व्यवसाय आमच्या सोबत नोंदवा

तारकर्ली पर्यटन विकास सोसायटीच्या वेबसाईट वर आपल्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठी आमचे त्रैमासिक शुल्क प्रति प्रॉपर्टी ५०००/- मात्र आहे. ही सुविधा फक्त तारकर्ली पर्यटन विकास सोसायटीच्या सदस्यापूर्ती मर्यादित आहे. कृपया सदस्या व्यतिरिक्त कोणी रजिस्टर करू नये. refund मिळणार नाही.
५०००/०० वार्षिक
  • बारा महिन्या करिता.
  • आपल्या वेबसाईटची लिंक
  • आपल्या प्रॉपर्टीचे फोटो
  • आपल्या प्रॉपर्टीचे व्हिडिओ
  • आपली जाहिरात वर दिसेल.
Popular

आपला व्यवसाय आमच्या सोबत नोंदवा

तारकर्ली पर्यटन विकास सोसायटीच्या वेबसाईट वर आपल्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठी आमचे वार्षिक शुल्क प्रति प्रॉपर्टी १५००/- मात्र आहे. ही सुविधा फक्त तारकर्ली पर्यटन विकास सोसायटीच्या सदस्यापूर्ती मर्यादित आहे. कृपया सदस्या व्यतिरिक्त कोणी रजिस्टर करू नये. refund मिळणार नाही.
१५००/०० वार्षिक
  • बारा महिन्या करिता.
  • आपल्या वेबसाईटची लिंक
  • आपल्या प्रॉपर्टीचे कितीही फोटो
  • आपल्या प्रॉपर्टीचे व्हिडीओ
  • आपली जाहिरात खाली दिसेल

माजी अध्यक्ष आणि संस्थापक सदस्य

mithbaonkar

कै. रमेश मिठबावकर

२००३-२००८

Khanvilkar

श्री.रवींद्रनाथ खानविलकर

२००८-२०१३

baba mondkar

श्री.विष्णू मोंडकर

२०१३-२०१९

श्री.सहदेव साळगांवकर

अध्यक्ष
अध्यक्ष

श्री.दर्शन वेंगुर्लेकर

सचिव
सचिव

डॉ. चंद्रशेखर परब

खजिनदार
खजिनदार

कै. प्रकाश तारी

संस्थापक सदस्य

श्री.रामचंद्र चोपडेकर

संस्थापक सदस्य

श्री.मनोज खोबरेकर

संस्थापक सदस्य

श्री.सिमोव्ह फर्नांडिस

संस्थापक सदस्य

कु.अंकिता वालावलकर

सोशल मीडिया प्रमुख

श्री. मिलिंद झाड

संस्थापक सदस्य

श्री.मिथिलेश मिठबांवकर

संस्थापक सदस्य

श्री.यशोधन पडवळ

संस्थापक सदस्य

श्री.तुलसीदास कोयंडे

लाईफ मेंबर

श्री. अभय पाटकर

लाईफ मेंबर

श्री.

लाईफ मेंबर